Testimonials

  • आमचं लग्न एकरूप विवाह मंडळातूनच जमलं. माझ्या आईला अश्र्विनीताईंनी एक मुलगा सुचविला आणि काय काय तडजोड करावी लागेल तेही सांगितले, त्यामुळे मी मनाची तयारी करूनच गेले आणि आमचं पहिल्याच भेटीत जमलं. 
    - अभय आणि नीलिमा काणे
  • मला माझा जोडीदार एकरूप संस्थेमुळेच मिळाला . एकरूप विवाह मंडळ आयोजित " कांदेपोहे ते मंगलाष्टक " ह्याच आगळ्या वेगळ्या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या संवादातून आमची मते जुळली त्यासाठी एकरूपला खूप खूप धन्यवाद. 
    - मयुरा जोग
  • एकरूपची web site अतिशय user friendly असल्यामुळे आम्ही एकमेकांना search करू शकलो. 
    - अजिंक्य आणि मिता पाठक